मुख्य सामग्रीवर वगळा
जोपर्यंत दगडाच्या देवाला देणगी दिली जाईल तोपर्यंत उपासमारीने मारणाऱ्या गरिबांची संख्या कमी होणार नाही. माणसाला माणसात देव दिसला तरच ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि आपण चांगली संस्कृती रुजवू शकू.
आज एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे प्रचंड संपत्ती हि विसंगती दिसून येते. काही लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात तर काही लोक सात पिढ्या बसून खातील इतके कमावून बसलेले आहेत परंतु ते पोटभर खावू शकत नाहीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...