मुख्य सामग्रीवर वगळा
जीवन जेव्हा हळू होते तेव्हा माणूस माणसाला ओळखत होता , परंतु आता जीवन खूपच व्यस्त झाले आहे,
माणूस माणसाला ओळखत नाही, तो आता फक्त पैश्याला ओळखतो, आणि पैश्याच्या जोरावर माणसे विकत घेतो .
परंतु तो हे विसरतो कि, पैसा हा कधीही तुमच्या कामाला येऊ शकत नाही, जितका माणूस कामाला येतो.
आपला शब्द झेलणारे माणसे हि  पैश्याच्या जोरावर विकत घेतलेल्या गुंडा पुंडा पेक्षा केव्हाही जास्त मोलाची असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...