मूर्ख लोक लुबाडणाऱ्या भोंदू साधूवर विश्वास ठेवतात, परंतु सत्य बोलणाऱ्या सामान्य माणसाचे मात्र हसू होते.
कष्टाने कमावणारा माणूस काही मनाचे सोन्या चांदीचे सिंहासन देवाला अर्पण करू शकत नाही, नितीमत्ता बाजूला ठेऊन गरिबांना लुबाडून देवाला संपत्ती अर्पण करणारा कलियुगात महा दानी ठरविला जातो....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा