मुख्य सामग्रीवर वगळा
नितीमत्ता
अनीतीने हजारो रुपये कमावणाऱ्या पेक्षा नीतीने अर्धपोटी राहणारा जास्त सुखी असतो, परंतु आपल्या समाजात कोणी किती पैसा कमावला याला जास्त महत्व आहे. नीतिवान मनुष्य केवळ स्वताचे पोट भरतो परंतु अनितीवान मनुष्य आपल्या सात पिढ्यांचे पैसे कमावतो आणि तेही इतरांचे वाईट करून.
तेंव्हा विचार करा कि आपण दुसर्यांचे जेवण ओरबाडून तर खात नाही ना !
आज प्रत्येक जन आपल्या तटावर तूप वाढून घ्यायला बघत आहे, परंतु दुसर्याच्या ताटात शिळी भाकरी आहे कि नाही याचे कोणालाही भान नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...