मुख्य सामग्रीवर वगळा

आता मला सांगा.....किती सोसायचं?
गोखले, देसाई खानोलकरांच्या घरांत आपण किती घुसायचं?
मोठया आईला मत नाही....!
जय आदितीला छत नाही.जान्हवी प्रेग्नंट दिसत नाही...! आईआज्जी आरामखुर्ची सोडून कुठे बसत नाही.
नाना माईंचे उपदेशाचे डोस....!
बेबीआत्याला घरातून हकलवायला एकही कारण मिळेना ठोस...!
देव टूर्स मधे....कामापेक्षा जास्त टाईमपास...!😜
काही केल्या होईना आण्णांची बायपास...!❤
सुरेशरावांना बाबाजी चावलेत...!🙏
कलाच्या करस्थानांनी पिंट्या अन बाबा भरून पावलेत....!😩😫
केतकर काकांचा राग विझेना...!😬
रजनी, जुईची डाळ...काही केल्या शिजेना....!😍😍
कुचकट बोलणारे....मि. दाभोळकर....गळ टाकून बसलेले अविनाश सर....विक्षिप्त केतकर....!
आईआज्जीचं लेक्चर...!
सोमवार ते शनिवार....रोज दोन तास...!
ही सर्व मंडळी खातात हमखास...!
कलाने शिकावा योगा....!😇
आदिती जयला मिळावी जागा....!😓
श्रीच्या आयांनी जरा राहावं cool....!😎
जान्हवी ला जरा लवकर व्हावं मूल....!👶
असं झालं तरी संपणार नाही....सिरीयल्सचा ससेमीरा....!
जाहीरातदारांनो अन निर्मात्यांनो तुम्ही फक्त तुमचे खिसे भरा....!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जोपर्यंत दगडाच्या देवाला देणगी दिली जाईल तोपर्यंत उपासमारीने मारणाऱ्या गरिबांची संख्या कमी होणार नाही. माणसाला माणसात देव दिसला तरच ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि आपण चांगली संस्कृती रुजवू शकू. आज एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे प्रचंड संपत्ती हि विसंगती दिसून येते. काही लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात तर काही लोक सात पिढ्या बसून खातील इतके कमावून बसलेले आहेत परंतु ते पोटभर खावू शकत नाहीत.
💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
अपनी भारत की संस्कृति को पहचाने. ज्यादा से ज्यादा लोगो तक पहुचाये. खासकर अपने बच्चो को बताए क्योकि ये बात उन्हें कोई नहीं बताएगा... 📜😇  दो पक्ष- कृष्ण पक्ष , शुक्ल पक्ष ! 📜😇  त...