मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सोशल मीडिया

Social media आणि instant messaging app यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात वेगळेच स्थान प्राप्त केले आहे.  माझ्या मागील लेखात मी याच्या वापराबद्दल भरपूर लिहिले होते परंतु आज या माध्यमांच्या वापरापेक्षा त्यावरील पोस्ट ची सत्यता आणि पोस्टवरील प्रतिक्रिया यावर लिहावे असे प्रकर्षाने जाणवले म्हणून हा लेखन प्रपंच. माकडाच्या हाती कोलीत अशी काहीशी या माध्यमांची अवस्था आहे, कोणीही उठावे काहीही लिहावे आणि कोणाच्याही नावावर खपवावे असे काहीतरी सतत चालू असते. कोणालाही आपणास आलेल्या पोस्ट ची सत्यता पडताळून पाहण्यात रस नसतो, मात्र आलेली पोस्ट तात्काळ पुढे पाठवण्यात धन्यता वाटते. आपल्या राष्ट्रगीताला जगात एक नंबर मिळाला, गोठवलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे या आणि अशा अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे पुढे पाठवल्या जातात.  बऱ्याच लोकांना यामुळे मानसिक त्रास पण होतो, अगदी पाठवणाऱ्याला, ज्यांना पाठवले जाते त्यांना आणि ज्यांच्या नावावर ती पोस्ट खपवली जाते त्यांनाही.  मात्र अश्या प्रकारच्या पोस्ट पाठवणाऱ्या अतिहुशार समूहाला काय म्हणावे हेच समजत नाही. यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे.  ...

महाराष्ट्राची मधुशाला

महाराष्ट्राची 'मधुशाला' एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करु द्या.  मद्यपान ही माणसाची गरज नाही.  अगदी सैबेरियातल्या उणे 30-40 अंशात जगणाऱ्या माणसाला व्होडका गरजेची नसते. तशी सहारा वाळवंट तुडवणाऱ्यालाही बियर उपयोगाची नसते.   मद्य हे अन्न नाही.  मद्यातून माणसाला कोणतंही (लौकिकार्थानं) जीवनसत्व, प्रथिनं, अन्नद्रव्यं मिळत नाहीत. मुळातच दारुत उंची वगैरे असा काहीच प्रकार असत नाही. "सिंगल माल्ट स्कॉच शिवाय कशालाही मी तोंड लावत नाही",अशी शेखी मिरवणारे उच्चभ्रू शहाणे आणि "पाच-पन्नास रुपयांची नारिंगी-मोसंबी ढोसणारे बिच्चारे," या दोन्हीतला गुणात्मक फरक शून्य.  अल्कोहोल नावाचं रसायन हे निव्वळ अल्कोहोल असतं...मग ते पन्नास वर्षं जुनं असो की पन्नास दिवसांपुर्वी बाटलीत भरलेलं. 'ट्वेन्टी इयर ओल्ड', 'व्हिंटेज वाईन' यासारखी सगळी थेरं म्हणजे ग्राहकाला भुलवण्यात प्रचंड प्रभावी आणि यशस्वी ठरेलली विक्री तंत्रं आहेत. मी स्वतः नैमित्तीक मद्यपान करत असलो तरी मद्यपानाचं समर्थन अजिबात करत नाही. 'मद्यपान प्रतिष्ठेचं असतं', 'मद्यपान आणि उच्च अभिरुची यांचा संबंध आहे...

how not to be wrong

*How not to be wrong* During World War II, numerous fighter planes were getting hit by anti-aircraft guns.  Air Force officers wanted to add some protective armor/shield to the planes. The question was "where"? The planes could only support few more kilos of weight. A group of mathematicians and engineers were called for a short consulting project.  Fighter planes returning from missions were analysed for bullet holes per square foot. They found 1.93 bullet holes/sq. foot near the tail of the planes whereas only 1.11 bullet holes/sq. foot close to the engine.   The Air Force officers thought that since the tail portion had the greatest density of bullets, that would be the logical location for putting an anti-bullet shield.  A mathematician named Abraham Wald said exactly the opposite; more protection is needed where the bullet holes aren't - that is -around the engines.   His judgement surprised everyone. He said We are counting the planes that returned from a...

सोशल मीडिया

सोशल मीडिया वर रोज येणाऱ्या संदेशाबद्दल काहीतरी लिहावं असं बरेच दिवसापासून वाटत होत, आज सुरुवात केलीय.  रोज सकाळी उठल्यावर मोबाईल घेतला की आपल्याही अगोदर ब्रम्ह मुहूर्तावर उठून शुभ संदेश पाठवणारे बरेच महात्मे आहेत याची प्रचिती येते. असो, शुभ सकाळ, शुभ ... वार, शुभ ... तिथी यासारखे संदेश आपल्या मोबाईल मधून ओसंडून वाहत असतात. असे असेल तरी हरकत नाही, परंतु बरेच महाभाग चित्र संदेश पाठवतात, म्हणजे आपल्याला आलेला चित्रमय शुभ संदेश दुसऱ्याला पाठवतात. हे म्हणजे आपल्याला मिळालेले ग्रीटिंग कार्ड नाव खोडून दुसऱ्याला त्याचे नाव टाकून पाठवण्यासारखेच आहे.  साधा शुभ सकाळ किंवा गूड मॉर्निंग असा लिहून संदेश पाठवणे म्हणजे बऱ्याच लोकांना मागासले पणाचे लक्षण वाटते. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एका व्यक्तीला त्याच्या एका ग्रुप मध्ये 10 लोकांनी सचित्र शुभ संदेश पाठवला तर एका संदेशाची साईझ 50 kb असेल तर 10 संदेश म्हणजे 500 kb. असे 10 ग्रुप चे एकूण संदेश असा विचार केल्यास 5000 kb. म्हणजेच 5 mb इतका डाटा केवळ शुभ सकाळ संदेश वाचण्यासाठी खर्च होतो.  दिवसभर इतर संदेश येतात ते सोडले तरी परत शुभ रात्री चे ...
157 years ago, Victor Hugo finished his magnum opus, * "Les Miserables" *.  Victor Hugo passed away in Paris, on May 22, 1885 at the age of 83, when he was still fully in his faculties. His views, both moral and political, and his exceptional work, made him an emblematic character who was honored by the Third Republic with a state funeral, held on June 1 and attended by more than two million people, and with the burial of his remains in the Pantheon in Paris.  This poem that he never tires of reading and rereading millions of times he wrote forever ...  *I WISH YOU*  I wish you first that you love, and that by loving, you are also loved.  And that, if not, be brief in forgetting and that after forgetting, do not hold grudges.  I wish, then, that it is not so, but that if it is, you know how to be without despairing.  I also wish you have friends, and that, even bad and inconsistent  Be brave and faithful, and let there be at least one you can tru...

कुवत

*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....* आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.         दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?" "होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं. "गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल." "अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?" "ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल." "ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?" "मिरजलाच घेऊन जावी लागेल."          त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात. *"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?"* त्यानं विचारलं. "कोण म्हटलं?"  "नाही, गावात कोणतरी म्हणत होतं." तासाभरात दुसरा मनुष्य. *"डॉक्टर, किती हप्ते तटले होते हो?...हप्त...

VRS

स्वेच्छा निवृत्ति   ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जेव्हा प्रथमतः स्वेच्छा निवृत्ति घेण्याचा विचार मनात घोळू लागला, मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली आणि जो कोणी माझा विचार ऐकेल तो एकच प्रश्न विचारु लागला घरी बसून काय करणार ? साहजिकच मी यावर बरेच विचार मंथन केले त्यामधे मला असे  लक्षात आले कि जोवर पैसे मिळत आहेत तोपर्यंत कमवत राहावे अशी मानसिकता जवळ जवळ ९५% लोकांची आहे. बरेच लोक अगदी आजारी किंवा तब्येत खालावलेल्या स्थितीतहि नौकरी करत असतात. खरेच माणसाला जगण्यासाठी असा कितीसा पैसा लागतो? खरे पाहता सध्याची चौकोनी कुटुंबे महिन्याकाठी किराना, दूध, आणि इतर सर्व खर्च लक्षात घेता फ़ारतर २० हजार रुपयात आपले कुटुंब चालवतात. मग विनाकारण अति च्या मांगे लागून अवाढव्य खर्च वाढवून आपले स्वास्थ्य स्वताच्या  हाताने आणि हट्टाने बिघडवून घेतात.  राहण्यासाठी एक घर , आणि आपुलकी असलेले कुटुंबातील सदस्य ह्यावर न थांबत अंतर्गत सजावट, रंगकाम, गाडी अणि फार्म हाउस किंवा सेकंड होम वगैरे गोष्टी केवळ इतरांच्या तुलनेसाठी करत असतात. ह्या सर्व गोष्टींसाठी घरमालक पैसे कमावण्...

दळण

एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे; या कामावरून जबरदस्त वाजलं.. चांगली खडाजंगी झाली. आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?. पण शेवटी मी पडलो आपला 'दीन-अगतिक, गरीब बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष' गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो.....मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही...एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल.... दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली....डोक्यात किडा वळवळायला लागला...अन चेहराच खुलला....प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली...मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या.... काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले ' अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं?'....तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो...यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो...बायको बुचकळ्यात पडली... हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला....

चुल

चुल बघीतली की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. थंडी असो वा कोणताही ऋतु , सकाळी अंथरूणातून उठून पहीले कुठे जात असू तर चुलीकडे. आई भाकरी करत असेल तर , भाकरी थापण्याचा आवाज, घावणे करत असेल तर एक वेगळाच आवाज. हा आवाज येणे कधी बंद नाही झाले. अविरतपणे चालूच राहीला. आज 'किचन' मध्ये मात्र ती गंमत येत नाही. आग पेटवायला तेवढा वेळ लागत नाही. मला आठवते आम्ही भावंडे बाबांसोबत बसून धगाचा आनंद घेत असू. मी तर मोक्याची जागा पकडण्यासाठी लवकर उठायचो. पण अगोदर बाबाच चुलीजवळ बसलेले असायचे. आईच्या चार पाच भाकऱ्या झालेल्या असायच्या. वायलावर पाणी गरम असायचे. चुल स्वच्छ झाडलेली असायची. सणासुदीला तर चुलीला गिलावा (कलर)  दिला जायचा. त्या गिलाव्याचा गंध अजूनही आठवतो. चुलीच्या बाजूला लाकडांचा ढिग आणि त्यावर बसलेली मांजरे मी चुलीकडे गेलो की धावत येवून टूरटूरत मांडीवर बसायची. चुली जवळची फुकणी आग रूसली की फुंकर घालून रूसलेल्या आगीला हसवायची. पाटणावरच्या काडेपेटेची जागा कधी कोणी घेतली नाही. चुलीची एका बाजूची खोलगट चौकोनी जागा पक्की असायची. चुलीवरचा उतव पण कधी मातला नाही.        चुलीवरच्या जेवन...

तृष्णा

तृष्णा                        =======      एक व्यापारी था, वह ट्रक में चावल के बोरे लिए जा रहा था। एक बोरा खिसक कर गिर गया। कुछ चीटियां आयीं 10-20 दाने ले गयीं, कुछ चूहे आये 100-50 ग्राम खाये और चले गये, कुछ पक्षी आये थोड़ा खाकर उड़ गये, कुछ गायें आयीं 2-3 किलो खाकर चली गयीं, एक मनुष्य आया और वह पूरा बोरा ही उठा ले गया।         अन्य प्राणी पेट के लिए जीते हैं, लेकिन मनुष्य तृष्णा में जीता है। इसीलिए इसके पास सब कुछ होते हुए भी यह सर्वाधिक दुखी है।         आवश्यकता के बाद इच्छा को रोकें, अन्यथा यह अनियंत्रित बढ़ती ही जायेगी, और दुख का कारण बनेगी।✍🏻  चौराहे पर खड़ी जिंदगी, नजरें दौड़ाती हैं... 👀 काश कोई बोर्ड दिख जाए जिस पर लिखा हो... ✍🏻😌🙏🏻                       "सुकून..                      0. कि.मी."

globalisation

Just Really superb example well written Question : What is the truest definition of Globalization ? Answer : Princess Diana's death. Question : How come ? Answer : An English princess with an Egyptian boyfriend crashes in a French tunnel, driving a German car with a Dutch engine, driven by a Belgian who was drunk on Scottish whisky, followed closely by Italian Paparazzis on Japanese motorcycles, treated by an American doctor, using Brazilian medicines And moreover this is sent to you by an Indian using American technology, and you're probably reading this on your iPhone or Android or Windows phone or blackberry, that use Taiwanese chips and a Korean screen, assembled by Bangladeshi workers in a Singapore plant, transported by Pakistani lorry-drivers....  That is Globalisation!!! 🤔🤔🤔🤔

masale bhat

मसालेभात असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दीतून वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकाम्या खुर्च्या.!!!  तुम्ही पटकन त्यातली एक खुर्ची पकडता आणि स्वतःवरच खुश होत वाढप्यांची वाट बघता. पानं वाढायला सुरुवात होते, मस्तपैकी बासुंदी, पुरीचा बेत असतो. तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते, म्हणून बासुंदी वर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता. पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारी च्या वेगाने "पुरी... पुरी... पुरी... पुरी...." असं म्हणत तुम्ही "हो, चार" असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोहोचलेला असतो.  जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळवल्यावर तर तो बेपत्ताच होतो. त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता. शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला "हो" म्हणता. यजमानांनी दिलेल्या...

kerala flood

अंटार्क्टिकाचा बर्फ केरळात कोसळला.. सावधान.    केरळमधील अतिवृष्टी व महापूरात शेकडो माणसे बळी गेली. आता पाणी ओसरत आहे. माणसांची सुटका करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हानीचे प्रमाण समजत आहे. यात पैशाचा आकडा दिसत राहतो. सुमारे २० ०००  कोटी रूपयांचा आकडा सरकारला वाटतो. केरळात १०० वर्षांतला मोठा पाऊस पडला असे म्हटले जाते. मुंबईतील २६ जुलैच्या पावसाबाबतही असेच म्हटले गेले. यात चूक होत आहे. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. वस्तुस्थिती ही आहे की, पावसाची नोंद ठेवण्यासच देशातील विविध भागांत पन्नास साठ ते शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी सुरूवात झाली. मात्र, पाऊस तर कोट्यावधी वर्षे पडत आहे. केरळ, मुंबई किंवा जगात सध्या हाहाकार घडवणारा पाऊस हजारो, लाखो वा कोट्यावधी वर्षांतील, न पडणारा पाऊस आहे. कारण सध्या पृथ्वीच्या तापमानात होत असलेल्या महाविस्फोटक वाढीशी त्याचा संबंध आहे. अशा वेगात होणारी वाढ कोट्यावधी वर्षांत झालेली नाही. अंटार्क्टिकाचे बर्फसाठे केरळात कोसळले आहेत. हजारो वर्षे अंटार्क्टिकाचे, दक्षिण ध्रुवाचे तापमान वर्षातील बहुतांश काळ शून्याखाली ...

Appointment

*'महिन्यातून एकदा स्वतः ची अपाँईंटमेंट घ्या."* आज प्रत्येकाचे जीवन व्यस्त झाले आहे.कामाच्या व संसाराच्या जबाबदारीने प्रत्येकाची दमणुक होतेेय,ताणतणावाच्या जीवनात हळूह...

मातृभाषा

'स्वाती भागवत' ही जपानी भाषेची दुभाषी आहे.. देवेंद्र फडणविसांबरोबर दुभाषी म्हणून जपानला गेली होती. तिथे एका जपानी शिक्षणतज्ञांशी चर्चा करण्याचा योग तिला आला. त्यातला एक ...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...

What is life

*_I liked this msg .. Felt like sharing_* 😊 _Are we earning to pay builders and interior designers, caterers and decorators?_  _Whom do we want to impress with our highly inflated house properties & fat weddings?_ _Do you remember for more than two days what you ate at someone's marriage?_ _Why are we working like dogs in our prime years of life?_ _How many generations do we want to feed?_ _Most of us have two kids. Many have a single kid._ _How much is the "need" and how much do we actually "want"??_ _Think about it._ _Would our next generation be incapable to earn, that we save so much for them!?!_ _Can not we spare one and a half days a week for friends, family and self??_ _Do you spend even 5% of your monthly income for your self enjoyment?_ _Usually...no!_ _Why can't we enjoy simultaneously while we earn?_   _Spare time to enjoy before you have slipped discs and cholesterol blocks in your heart!!!_ _We don't own proper...
पत्रकार उदय तानपाठक यानी टाकलेली ही पोस्ट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. अवश्य वाचा... --------- वॉटसपचा वापर --------- वॅाट्सअप वर अनेक नवनवे समूह बनतात. अनेक समूहात तेच तेच ल...